नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एका चाहत्याने केलेले ट्वीट सामायिक (शेअर) केले आहे, ज्यामध्ये अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे (फेज—I) उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाची क्षणचित्रे आहेत. यामध्ये पंतप्रधान वंदे भारत एक्स्प्रेसमधील आपल्या प्रवासाचा अनुभव सांगताना दिसत आहेत.
आपल्या चाहत्याच्या ट्वीटचा संदर्भ देत पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“संपर्क सुलभता हीच प्रगती, संपर्क सुलभता हीच समृद्धी.”
Connectivity is progress, connectivity is prosperity. https://t.co/xF8QZfEKa9
— Narendra Modi (@narendramodi) September 30, 2022
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Connectivity is progress, connectivity is prosperity. https://t.co/xF8QZfEKa9
— Narendra Modi (@narendramodi) September 30, 2022