नवी दिल्ली, 31 मार्च 2025
देवी दुर्गेच्या दैवी आशीर्वादांचे महत्व सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देवीची कृपा कश्याप्रकारे भक्तांना शांती, आनंद आणि नवीन ऊर्जा देते यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी श्रीमती राजलक्ष्मी संजय यांची देवी-प्रार्थना देखील सामायिक केली.
त्यांनी X या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये लिहिले की :
“नवरात्र उत्सवादरम्यान देवी मातेचे आशीर्वाद भक्तांना आनंद, शांती आणि नवीन ऊर्जा देतात. शक्तीच्या उपासनेला समर्पित राजलक्ष्मी संजय जी यांची ही प्रार्थना ऐकुया….”
नवरात्रि पर देवी मां का आशीर्वाद भक्तों में सुख-शांति और नई ऊर्जा का संचार करता है। सुनिए, शक्ति की आराधना को समर्पित राजलक्ष्मी संजय जी की यह स्तुति…https://t.co/FA1l4l9k6o
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2025
* * *
S.Tupe/H.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
नवरात्रि पर देवी मां का आशीर्वाद भक्तों में सुख-शांति और नई ऊर्जा का संचार करता है। सुनिए, शक्ति की आराधना को समर्पित राजलक्ष्मी संजय जी की यह स्तुति...https://t.co/FA1l4l9k6o
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2025