Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी विविध योगासनांचे चित्रण असलेली चित्रफीत केली सामायिक


नवी दिल्ली-  दि.16 जून,  2023.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योगासनांचे चित्रण असलेल्या चित्रफिती सामायिक केल्या आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

“योग हे शरीर आणि मन दोन्हीसाठी लाभदायक आहे;   योग शरीर बळकट करण्‍याबरोबर ते  लवचिक बनवते आणि मनाची शांतता वाढवते. चला, आपण योग आपल्या जीवनाचा एक भाग बनवू या आणि भविष्‍यात निरामय आरोग्य तसेच मन:शांती मिळवूया. विविध आसनांचे चित्रण केलेली चित्र‍फीत सामायिक करत आहे.”

****

SonalT/Suvrana B/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai