Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि अन्य जागतिक नेत्यांचे मानले आभार


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, माजी राष्ट्रपती आणि अन्य जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत.

राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

माननीय @rastrpatibhavan जी, आपल्या हार्दिक  शुभेच्छांसाठी मी मनपूर्वक आभार व्यक्त  करत आहे. समृद्ध आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी आपली प्रेरणा आणि मार्गदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे “

उपराष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

हृदयस्पर्शी शुभेच्छांबद्दल धन्यवाद @VPIndia जगदीप धनखड जी.”

माजी राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

माननीय @ramnathkovind जी हृदयपूर्वक आभार. आपले स्नेहपूर्ण शब्द प्रेरणा देणारे आहेत.”

माजी उपराष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

तुमच्या विशेष शुभेच्छांबद्दल आभार @MVenkaiahNaidu गारु.”

मॉरिशसच्या पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

मी माझे मित्र पंतप्रधान  @KumarJugnauth यांचे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार मानतो.

इटलीच्या पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद पंतप्रधान @GiorgiaMeloni.”

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai