पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अभिलेखागारातील सुमारे कोटी पेक्षा जास्त पृष्ठांचा समावेश असलेल्या ऐतिहासिक नोंदींची माहिती असलेल्या “अभिलेख पटल” या पोर्टलचे कौतुक केले आहे.
राष्ट्रीय अभिलेखागाराने केलेल्या ट्विट्वर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे :
“इतिहास आणि संस्कृती याबद्दल अतीव ओढ असलेल्यांसाठी ही एक पर्वणी आहे”.
This is something which will interest those who are passionate about history and culture. https://t.co/Rrw80ZFZjS
— Narendra Modi (@narendramodi) April 20, 2023
***
S.Thakur/ B. Sontakke/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
This is something which will interest those who are passionate about history and culture. https://t.co/Rrw80ZFZjS
— Narendra Modi (@narendramodi) April 20, 2023