पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी संवाद साधला.
सेंट पीटर्सबर्ग मेट्रोमध्ये झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल पंतप्रधानांनी रशिया सरकार आणि तेथील जनतेचे सांत्वन केले.
PM @narendramodi spoke to President Putin today. @KremlinRussia_E
— PMO India (@PMOIndia) April 6, 2017