Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमासाठी सूचना मागवल्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर 2023 रोजी होणार्‍या मन की बात या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या  आहे.

या महिन्याच्या मन की बात साठी नागरिक मोठ्या संख्येने सूचना पाठवत  असल्याचे पाहून त्यांनी आनंदही व्यक्त केला आहे.

ज्यांनी आपले विचार आणि सूचना अद्याप MyGov किंवा NaMo ॲपवर सामाईक   केलेले नाहीत त्यांना सूचना पाठवण्याचे  आवाहनही त्यांनी केले आहे.

एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“23 तारखेला होणाऱ्या या महिन्याच्या #MannKiBaat साठी नागरिक मोठ्या संख्येने सूचना पाठवत असल्याचे पाहून आनंद झाला.

https://www.mygov.in/group-issue/inviting-ideas-mann-ki-baat-prime-minister-narendra-modi-26th-november-2023/

लोकांनी दिलेली प्रेरणादायी जीवन प्रवासाची माहिती हा या कार्यक्रमाचा गाभा आहे. 

ज्यांनी अद्याप आपले विचार आणि सूचना सामाईक केले नाहीत ते MyGov किंवा NaMo ॲपवर करू शकतात.
 

***

Jaydevi PS/R.Vaze/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai