Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी भारत दौर्‍यावर आलेले जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांचे केले स्वागत


नवी दिल्‍ली, 16 ऑगस्ट 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांचे भारतात स्वागत केले आहे. मोदी यांनी डॉ टेड्रोस यांच्यासाठी ‘तुलसीभाई’ हे नाव वापरले, जे पंतप्रधानांनी त्यांच्या मागील भारतभेटी दरम्यान महासंचालकांना दिले होते.

डॉ. टेड्रोस 17-18 ऑगस्ट 2023 रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे पारंपारिक औषधांवरील जागतिक आरोग्य संघटना शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

आयुष मंत्रालयाच्या ट्विट संदेशाला प्रतिसाद  देताना पंतप्रधान म्हणाले;

“माझे प्रिय मित्र तुलसीभाई हे नवरात्रीसाठी उत्तम तयारी करून आले आहेत ! भारतात आपले स्वागत आहे @DrTedros !”

 

* * *

S.Kakade/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai