Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी बिहारमधील नालंदा उत्खननातल्या अवशेष स्थळी दिली भेट


नवी दिल्ली, 19 जून 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील नालंदा अवशेष स्थळी भेट दिली. मूळ नालंदा विद्यापीठ हे जगातील पहिल्या निवासी विद्यापीठांपैकी एक मानले जाते. 2016 मध्ये नालंदा विद्यापीठाचे अवशेष संयुक्त राष्ट्र संघ वारसा स्थळ  म्हणून घोषित करण्यात आले होते.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले;

नालंदा उत्खननात सापडलेल्या अवशेष स्थळाला  भेट देणे अविस्मरणीय होते. प्राचीन काळच्या  जगातील विद्येच्या सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एका स्थळाला भेट देण्याची ही संधी होती. हे स्थळ एकेकाळी येथे बहरलेल्या  विद्धतेच्या  भूतकाळाची झलक दाखवते.नालंदा विद्यापीठाने एक बौद्धिक चैतन्य निर्माण केले आहे जे आजही आपल्या देशात निरंतर वृद्धिंगत होत आहे.

 

 

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai