पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहीली. महाराष्ट्राचा विकास आणि मराठी जनतेच्या सक्षमीकरणाचा दृष्टिकोण ठेवणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची मोदी यांनी स्तुती केली आहे.
एक्स वर लिहीलेल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे.
“महान बाळासाहेब ठाकरे जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. महाराष्ट्राचा विकास आणि मराठी लोकांच्या सक्षमीकरणासाठी आग्रही असे ते एक द्रष्टे व्यक्तिमत्व होते. भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन करून त्याविषयीचा अभिमान वृद्धिंगत करण्यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांचा धीरगंभीर आवाज आणि अढळ ध्येयासक्ती येणाऱ्या पिढयांना कायम प्रेरणा देत राहील.”
I pay homage to the great Balasaheb Thackeray Ji on his Punya Tithi. He was a visionary who championed the cause of Maharashtra’s development and the empowerment of Marathi people. He was a firm believer in enhancing the pride of Indian culture and ethos. His bold voice and…
— Narendra Modi (@narendramodi) November 17, 2024
महान बाळासाहेब ठाकरे जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. महाराष्ट्राचा विकास आणि मराठी लोकांच्या सक्षमता यासाठी आग्रही असे ते एक द्रष्टे व्यक्तिमत्व होते. भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन करून त्याविषयीचा अभिमान वृद्धिंगत करण्यावर त्यांचा दृढ…

***
Jaydevi PS/R.Dalekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com