हिंद -प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेच्या निमित्ताने , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2023 रोजी पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर-जनरल सर बॉब डाडे यांची पोर्ट मोरेस्बी येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
प्रथमच पापुआ न्यू गिनीच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांचे गव्हर्नर-जनरल यांनी स्वागत केले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व आणि विकास भागीदारी यावर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली तसेच हे सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी सहमती दर्शवली.
***
SushamK/SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Had a wonderful meeting with Governor General of Papua New Guinea, Sir Bob Dadae. We talked about ways to deepen bilateral relations between our nations across different sectors. pic.twitter.com/DYXgVVilmj
— Narendra Modi (@narendramodi) May 22, 2023
Papua New Guinea has conferred the Companion of the Order of Logohu on PM @narendramodi. It was presented to him by Papua New Guinea Governor General Sir Bob Dadae. pic.twitter.com/0Xki0ibW8D
— PMO India (@PMOIndia) May 22, 2023