Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नागरिकांना मन की बात @100 प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले


नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मन की बात @100 प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी  होण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

#MannKiBaat प्रश्नमंजुषेचे शेवटचे काही दिवस राहिले आहेत…तुम्ही अजून सहभागी झाला नसाल  तर यात भाग घ्या आणि मागील 99  भागांचा शानदार प्रवास पुन्हा जगा , ज्यामध्ये प्रेरणादायी सामूहिक प्रयत्न अधोरेखित  करण्यात आले आहेत .

https://quiz.mygov.in/quiz/mann-ki-baat/
 

 S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai