Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी देशव्यापी महा-सायक्लोथॉनमधील सहभागीतांचे केले कौतुक


नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी  2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रव्यापी महा-सायक्लोथॉन कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांनी निरोगी जीवनाच्या महत्वाबाबत जनजागृती केल्याबद्दल कौतुक केले आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

“ज्यांनी यात सहभाग घेतला आणि निरोगी जीवनाविषयी जागरुकता पसरवली त्या सर्वांना शुभेच्छा.”

 

 

 

 

S.Thakur/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai