Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी तेलंगणातील उज्जयिनी महाकाली देवस्थानम येथे केली प्रार्थना

पंतप्रधानांनी तेलंगणातील  उज्जयिनी महाकाली देवस्थानम येथे केली प्रार्थना


नवी दिल्ली, 5 मार्च 2024

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील उज्जयिनी महाकाली देवस्थानम येथे प्रार्थना केली.

 

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

 

“मी आज सिकंदराबादमधील उज्जयिनी महाकाली देवस्थानम येथे सर्व भारतीयांच्या उत्तम आरोग्य, कल्याण आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.”

 

 

* * *

JPS/G.Deoda/D.Rane