नवी दिल्ली, 1 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि डॉक्टरांना जो सन्मान मिळाला पाहिजे तो त्यांना मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.
मोदी यांनी एक्सवर पोस्ट केले:
“#DoctorsDay च्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या आरोग्यसेवेतील नायकांची असामान्य समर्पित वृत्ती आणि करुणा यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. त्यांच्या उल्लेखनीय कौशल्याद्वारे ते सर्वात मोठ्या आव्हानात्मक गुंतागुंतीच्या समस्येवर देखील मार्ग काढू शकतात. आमचे सरकार भारतातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि डॉक्टरांना जो सन्मान मिळाला पाहिजे तो त्यांना सर्वत्र मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.”
Greetings on #DoctorsDay. This is a day to honour the incredible dedication and compassion of our healthcare heroes. They can navigate the most challenging complexities with remarkable skill. Our Government is fully committed to improving the health infrastructure in India and…
— Narendra Modi (@narendramodi) July 1, 2024
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai