Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी जया श्री महा बोधी मंदिराला दिली भेट


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरात कुमार डिसानायके यांच्या सोबत अनुराधापुरा येथील पवित्र जया श्री महा बोधी मंदिराला भेट दिली आणि महाबोधी वृक्षाजवळ प्रार्थना केली. या वृक्षाची वाढ बो रोपापासून झाल्याचे मानले जाते, जो भारतातून तिसऱ्या शतकात इ.स.पूर्व संगमित्ता महा थेरि यांच्या कडून श्रीलंकेत आणण्यात आला होता.

हे मंदिर भारत आणि श्रीलंका यांच्यातील घनिष्ठ भागीदारीचा पाया असलेल्या दृढ सांस्कृतिक सांस्कृतिक संबंधाचे प्रतीक आहे.

***

S.Tupe/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai@gmail.com