Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी जनतेला श्री गुरु ग्रंथ साहिब जीच्या प्रकाश पर्वानिमित्त शुभेच्छा दिल्या


नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीगुरु ग्रंथ साहिब जींच्या प्रकाश पर्व या पवित्र दिवसानिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“श्रीगुरु ग्रंथ साहिब जी यांच्या प्रकाश पर्वाच्या पवित्र प्रसंगी शुभेच्छा. या ग्रंथातील  उदात्त तत्त्वे, करुणा, न्याय आणि समानतेवरील भर संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करणारे आहेत.”

 

 

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com