पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना रामनवमीच्या शुभप्रसंगाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान रामचंद्रांचे जीवन युगानुयुगे प्रेरणा देत राहील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे, “रामनवमीच्या पवित्र शुभ घडीला सर्व देशवासियांना अनेक शुभेच्छा. त्याग, तपस्या, संयम आणि संकल्पावर आधारित मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र यांचे जीवन प्रत्येक युगात मानवतेचा प्रेरणा स्रोत बनून राहील.”
रामनवमी के पावन-पुनीत अवसर पर समस्त देशवासियों को अनेकानेक शुभकामनाएं। त्याग, तपस्या, संयम और संकल्प पर आधारित मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र का जीवन हर युग में मानवता की प्रेरणाशक्ति बना रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2023
***
Jaidevi PS/VS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai