पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील कलाकार श्रावण कुमार शर्मा यांची नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
या कलाकाराने पंतप्रधानांचे एक पेंटिंग पंतप्रधानांना सादर केले.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“छत्तीसगडमधील एक प्रतिभावान कलाकार श्रावण कुमार शर्मा यांची भेट घेतली. ते वर्षानुवर्षे चित्रं काढत आहेत आणि आदिवासी कलेची त्यांना खूप आवड आहे.”
Met a talented artist from Chhattisgarh Shri Shravan Kumar Sharma. He has been painting for years and is very passionate about tribal art. pic.twitter.com/Rgx3IqZWQ3
— Narendra Modi (@narendramodi) January 5, 2023
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai