Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी गेल्या महिन्याच्या मन की बात कार्यक्रमावर आधारित पुस्तिका केली सामायिक


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात झालेल्या मन की बात कार्यक्रमावर (नोव्हेंबर2022) आधारित एक पुस्तिका सामायिक केली आहे. भारताकडे आलेले जी 20 समूहाचे अध्यक्षपद, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताने सातत्याने घेतलेली गरूड-भरारी, सांगितिक वाद्यांच्या निर्यातीत झालेली वृद्धी आणि आणखी काही विषयांचा त्यात समावेश आहे.

पंतप्रधानांनी यासंदर्भात ट्विट संदेशात म्हटले आहे की, गेल्या महिन्याच्या मन की बात कार्यक्रमात ज्या विषयांचा समावेश होता, त्यावर आधारित ही ई पुस्तिका असून त्यात भारताचे जी 20 समूहाचे अध्यक्षपद, आमची अंतराळ संशोधन क्षेत्रात सातत्याने सुरू असलेली भरारी, संगीताच्या वाद्यांच्या निर्यातीत होत असलेली वाढ आणि इतर कित्येक मनोरंजक विषयांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे ही  ई पुस्तिका आवर्जून वाचा, असे आवाहन मी करतो.

http://davp.nic.in/ebook/h_nov/index.html

****

M.Chopade/U.Kulkarni/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai