नवी दिल्ली, 26 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारची पूजेच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
त्रिपुराचे मुख्यमंत्री प्रा. (डॉ.) माणिक साहा यांच्या ट्विटला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी ट्विट केले:
“खारची पूजेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. चतुर्दश देवतेचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहो अशी मी प्रार्थना करतो. सर्वत्र शांतता आणि समृद्धी नांदो.”
Best wishes on Kharchi Puja. I pray that the blessings of Chaturdash Devata always remain upon us. May there be peace and prosperity all around. https://t.co/Sk3RxPUFFF
— Narendra Modi (@narendramodi) June 26, 2023
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai