नवी दिल्ली, 5 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यसेवेत लक्षणीयरीत्या वाढणारी गुंतवणूक आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्याने भारताच्या एकूण आरोग्यसेवेच्या परिस्थितीत होत असलेली सुधारणा याविषयी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांचा लेख सामायिक केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट मध्ये म्हटले:
“केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी भारत सरकार देशातील सर्वात असुरक्षित आणि शेवटच्या मैलाच्या लोकसंख्येला परवडणारी आणि उपलब्ध होणारी दर्जेदार आरोग्यसेवा कशी पुरवत आहे हे विशद केले आहे.”
Union Health Minister @mansukhmandviya elaborates how Government of India is providing affordable and accessible quality healthcare to the country’s most vulnerable and last-mile population. https://t.co/4UgwEye9SV
— PMO India (@PMOIndia) July 5, 2023
Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai