नवी दिल्ली, 4 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांचा सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेवरील लेख सामायिक केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे:
“केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी ‘सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन‘ अभियान या आजाराविरुद्धच्या लढ्याला मोठे बळ कसे देईल याबाबत लिहिले आहे.”
S.Kane/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Union Health Minister @mansukhmandviya writes how 'Sickle Cell Anaemia Elimination' Mission will provide great strength to the fight against the disease. https://t.co/9aMB6xDEQX
— PMO India (@PMOIndia) July 4, 2023