पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कात्यायनी देवीला नमन करून आपल्या समाजात बंधुभावाची आणि दयाभावाची भावना वाढीस लागुदे अशा प्रार्थनेसह नवरात्री पर्वादरम्यान देवीमातेकडे भक्तांसाठी आशीर्वाद मागितले आहेत.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“मी कात्यायनी देवीला वंदन करतो. देवीमातेच्या आशीर्वादाची कृपा सदैव आपल्यावर असुदे आणि तिच्या आशीर्वादामुळे आपणा सर्वांच्यात बंधुभाव आणि दयाभावना वाढीस लागुदे हीच सदिच्छा.”
I bow to Maa Katyayani. May her blessings remain upon us and may they further the spirit of brotherhood and compassion in our society. pic.twitter.com/5G8UFKfrUJ
— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2021
href=”https://twitter.com/pibmumbai” target=”_blank”>@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com