Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी ईद-उल-अधा निमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला ईद-उल-अधा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्वीटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“ईद मुबारक! ईद-उल-अधा निमित्त शुभेच्छा. हा सण आपल्याला मानव जातीच्या भल्यासाठी  सामुहिक कल्याण आणि समृद्धीची भावना पुढे नेण्यासाठी काम करायची आपल्याला प्रेरणा देईल.”  

***

Jaydevi PS/R Agashe/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com