Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 25 बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान केले.
समयसूचकता, जलद विचार, निःस्वार्थ निर्धार आणि सोबतच्या माणसांप्रती संवेदनशीलता हे महत्वाचे गुण या बालकांनी केलेल्या पराक्रमी कृत्यांमागे होते, अशा शब्दांत पंतप्रधानांनी पुरस्कार विजेते आणि त्यांच्या पालकांचे आभिनंदन केले.
पुरस्कार विजेत्यांचे पराक्रमाचे हे कृत्य, हा अशा कृत्यांचा शेवट असू नये, असे पंतप्रधानांनी सांगितले. आयुष्यात विकास सुरू राहिला पाहिजे, बालकांनी कारकीर्द घडविणे सुरू ठेवले पाहिजे आणि आपल्या सर्वोत्तम क्षमतांसह समाजाची सेवा करणे सुरू ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांच्या हस्ते आजच प्रकाशित झालेल्या ‘लाईफ प्रोग्रेशन ऑफ आयसीसीडब्ल्यू ऩॅशनल ब्रेव्हरी अवॉर्डीज्’ या पुस्तकात या पैलुंना स्पर्श करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महिला व बाल विकास मंत्री श्रीमती मेनका गांधी यावेळी उपस्थित होत्या.

असामान्य शौर्याची कृत्ये करणाऱ्या, गुणवंत सेवा देणाऱ्या आणि स्वत:चे अनुकरण करण्याची प्रेरणा इतर मुलांना देणाऱ्या बालकांना सार्थ ओळख मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय बाल कल्याण परिषदेतर्फे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार योजना सुरू करण्यात आली.