Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या व्हिएन्टिन, लाओ पीडीआर दौऱ्यादरम्यान (ऑक्टोबर 10 -11, 2024) करण्यात आलेल्या करार/सामंजस्य करारांची यादी

पंतप्रधानांच्या व्हिएन्टिन, लाओ पीडीआर दौऱ्यादरम्यान (ऑक्टोबर 10 -11, 2024) करण्यात आलेल्या करार/सामंजस्य करारांची यादी


नवी दिल्‍ली, 11 ऑक्‍टोबर 2024

 

1

भारताचे संरक्षण मंत्रालय आणि लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय यांच्यात संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार

राजनाथ सिंह, भारताचे संरक्षण मंत्री

जनरल चानसामोन चन्यालथ, उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री, लाओ पीडीआर

2

लाओ नॅशनल टेलिव्हिजन, माहिती संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय, लाओ पीडीआर आणि  प्रसार भारती , भारत यांच्यात प्रसारणाच्या सहकार्याबाबत सामंजस्य करार

प्रशांत अग्रवाल, भारताचे लाओ पीडीआरमधील राजदूत

डॉ. अमखा वोंगमेंका, लाओ नॅशनल टीव्हीचे महासंचालक

3

लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक सरकार आणि भारत सरकार यांच्यात सीमाशुल्क बाबींमध्ये  सहकार्य आणि परस्पर सहाय्य संबंधी करार

संजय कुमार अग्रवाल, अध्यक्ष, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ

फौखाओखम वन्नावोंगक्से, महासंचालक, सीमाशुल्क, वित्त मंत्रालय, लाओ पीडीआर

4

लुआंग प्रबांग प्रांतातील फलक-फालम (लाओ रामायण) नाटकाच्या कला सादरीकरणाच्या वारशाच्या जतनाबाबत क्यूआयपी

प्रशांत अग्रवाल, भारताचे लाओ पीडीआरमधील राजदूत

सौदाफोन खोमथावोंग, लुआंग प्रबांगच्या माहिती विभागाच्या संचालक

5

लुआंग प्रबांग प्रांतातील वाट फकिआ  मंदिराच्या नूतनीकरण संबंधी क्यूआयपी

प्रशांत अग्रवाल, भारताचे लाओ पीडीआरमधील राजदूत

सौदाफोन खोमथावोंग, लुआंग प्रबांगच्या माहिती, संस्कृती विभागाच्या संचालक

6

चंपासाक प्रांतातील शॅडो पपेट थिएटरच्या कलाआविष्काराच्या जतनाबाबत क्यूआयपी

प्रशांत अग्रवाल, भारताचे लाओ पीडीआरमधील राजदूत

सोमसाक फोमचालियन, बान  येथील चंपासक सदाओ पपेट्स थिएटर कार्यालयाचे अध्यक्ष

7

भारत-संयुक्त राष्ट्र विकास भागीदारी निधीच्या माध्यमातून भारताकडून सुमारे 1 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स सहाय्यासह पोषक अन्नघटकांच्या माध्यमातून  लाओ पीडीआर  मध्ये पोषण सुरक्षा सुधारण्यासाठी प्रकल्पाची घोषणा.

अनु. क्र. सामंजस्य करार/करार/घोषणा भारताकडून स्वाक्षरी लाओसकडून स्वाक्षरी

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai