उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे
पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीसाठी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना 5 कोटी रुपयांचा ड्राफ्ट दिला
09 Dec, 2015
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीसाठी 5 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट त्यांना सुपूर्द केला.