Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या युगांडा भेटीदरम्यान भारत आणि युगांडा यांनी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांची यादी


1. संरक्षण सहकार्य विषयक सामंजस्य करार

2. राजनैतिक आणि अधिकृत पारपत्र धारकांना व्हिसा सवलत देण्यासंदर्भात सामंजस्य करार

3. सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रम विषयक सामंजस्य करार

4. पदार्थ चाचणी प्रयोगशाळा विषयक सामंजस्य करार

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar