Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या नऊखाई जुहारच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊखाई या मंगल दिवसाच्या शुभेच्छा देशवासीयांना दिल्या आहेत. आपल्या शेतकऱ्यांच्या श्रमाचा गौरव करण्यासाठी व नऊखाई हा विशेष सण साजरा केला जातो. त्यांच्या श्रमामुळे देशाला अन्न मिळते. हा मंगल दिवस प्रत्येकाच्याच्या जीवनात समृद्धी आणि आरोग्यसंपदा घेऊन येवो”, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.