पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठाला भेट दिली. पंडित मदनमोहन मालवीय आणि वाराणसी घाटांच्या भित्तिचित्रांचे अनावरण पंतप्रधानांनी केले. मालवीय यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पांजली अर्पण केली.
यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
लहरतारा येथे भाभा कर्करोग रुग्णालयाचे आणि पंडित मदन मोहन मालवीय कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन त्यांनी केले. या रुग्णालयांमुळे उत्तर प्रदेश आणि शेजारच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार इथल्या रुग्णांना उपचार मिळू शकतील.
पहिल्या भाभाट्रॉनचे राष्ट्रार्पण पंतप्रधानांनी केले.
केअर युनिट आणि ओपीडीला भेट देऊन पंतप्रधानांनी रुग्णांशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी जनआरोग्य योजना-आयुष्मान भारतच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.
B.Gokhale/S.Kakade/P.Kor
Remarkable strides in the IT and health sector, that will benefit Uttar Pradesh, especially Purvanchal. pic.twitter.com/peDM98XDAO
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2019
हमारी सरकार देश के विकास को दो पटरियों पर एक साथ आगे बढ़ा रही है।
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2019
पहली पटरी है इंफ्रास्ट्रक्चर।
दूसरी पटरी गरीब, किसान, श्रमिक, मध्यम वर्ग का जीवन आसान बनाने की है। pic.twitter.com/lBGlU6bYxf