Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची पं.मदन मोहन मालवीय यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले,” महामहिम पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंती निमित्त मी त्यांना नमन करतो. भारताच्या इतिहासात त्यांनी योगदानाची अमीट छाप सोडली आहे.”

(B.Gokhale /S.KANE)