Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची गांधी स्मृती येथे प्रार्थना सभेला उपस्थिती

पंतप्रधानांची गांधी स्मृती येथे प्रार्थना सभेला उपस्थिती


नवी दिल्ली , 30 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गांधी स्मृती येथे महात्मा गांधींच्या स्मरणार्थ झालेल्या प्रार्थना सभेला उपस्थित होते.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले की :

“आज संध्याकाळी प्रार्थना सभेत सहभागी झालो. महात्मा गांधींचे आपल्या राष्ट्रासाठीचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही नेहमीच कार्य करत राहू.”

 

 

S.Tupe/G.Deoda/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai