Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट

पंतप्रधानांची अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट दिली. येथील झायडस केडिला मध्ये डीएनए वर आधारित स्वदेशी लस विकसित होत आहे त्याबद्द्ल जास्त माहिती घेणे हा या भेटीमागील उद्देश होता.

झायडस केडिला मध्ये तयार होत असलेल्या डीएनएवर आधारित स्वदेशी लसीबाबत अधिक माहीती जाणून घेण्यासाठी आज अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट दिली. या कामासाठी परिश्रम घेत असलेल्या टीमचे मी कौतुक करतो.. त्यांच्या या कार्यप्रवासात भारत सरकार नेहमीच त्यांच्या सोबत आहे.” , असे पंतप्रधानांनी  आपल्या ट्विट संदेशात नमूद केले आहे.