Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा फ्रान्स दौरा: फलनिष्पत्ती सूची


नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025

1.

कृत्रिम बुद्धीमत्तेवरील (एआय) भारत-फ्रान्स जाहीरनामा

तंत्रज्ञान आणि नवोन्मेश

एस अँड टी

2.

भारतफ्रान्स नवोन्मेश वर्ष 2026 साठी लोगो चे उद्घाटन

तंत्रज्ञान आणि नवोन्मेश

एस अँड टी

3.

इंडोफ्रेंच सेंटर फॉर द डिजिटल सायन्सेस ची स्थापना करण्यासाठी भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटीआणि इन्स्टिट्यूट नॅशनल डी रेचेर्चे एन इन्फॉर्मेटिक एट एन ऑटोमॅटिक (आयएनआरआयएफ्रान्स यांच्यात इरादा पत्रावर स्वाक्षरी

तंत्रज्ञान आणि नवोन्मेश

एस अँड टी

4.

फ्रेंच स्टार्टअप इनक्युबेटर स्टेशन एफ मध्ये 10 भारतीय स्टार्टअप्सचे यजमानपद भूषविण्याचा करार

तंत्रज्ञान आणि नवोन्मेश

एस अँड टी

5.

प्रगत मॉड्युलर अणुभट्ट्या आणि लहान मॉड्युलर अणुभट्ट्यांसंदर्भात  भागीदारी स्थापित करण्याच्या इराद्याची घोषणा

नागरी अणुऊर्जा

6.

ग्लोबल सेंटर फॉर न्यूक्लिअर एनर्जी पार्टनरशिप (जीसीएनईपीबरोबर सहकार्य करण्याबाबत भारताचा अणुऊर्जा विभाग (डीएईआणि फ्रान्सचे  कमिसारिट ए ल एनर्जी अटोमिक एट ऑक्स एनर्जी अल्टरनेटिव्ह्स ऑफ फ्रान्स (सीएईयांच्यातील  सामंजस्य कराराचे नूतनीकरण

नागरी अणुऊर्जा

7.

जीसीएनईपी इंडिया आणि इन्स्टिट्यूट फॉर न्यूक्लिअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (आयएनएसटीएनफ्रान्स यांच्यातील सहकार्याबाबत भारताचे डीएई आणि फ्रान्सचे सीईए यांच्यातील  कराराची अंमलबजावणी

नागरी अणुऊर्जा

8.

त्रिकोणी विकास सहकार्य इरादा घोषणापत्रामध्ये सहभाग   

हिंद प्रशांत /शाश्वत विकास

9.

मार्सिले येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे संयुक्त उद्घाटन

संस्कृती/दोन्ही देशांच्या  जनतेमधील संवाद  

10.

पर्यावरण विषयक संक्रमणजैवविविधतावनेसागरी व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालय आणि पर्यावरण क्षेत्रातील पर्यावरणवन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्यात सहयोग इरादा  घोषणा.

पर्यावरण

अनु क्र. सामंजस्य करार/करार/सुधारणा क्षेत्र

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai