Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून नागरिकांना ओणम्‌च्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणम निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहे.

“ओणमच्या शुभप्रसंगी सर्वांना शुभेच्छा”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

‘ओणम या विशेष सणानिमित्त जगभरातील मल्याळी समाजातील लोकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. ज्या एकतेच्या भावनेने ओणम सण साजरा केला जातो, ते आनंददायक आहे. आनंदाची आणि समृद्धीची ही भावना ओणम सण यापुढेही वाढवत राहो.’ अशा भावना पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात व्यक्त केल्या आहेत.

CNdmBckUEAA72-r [ PM India 115KB ]

CNdmeSzVEAAUNqc [ PM India 87KB ]