Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून काबूल येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध


काबूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी अफगाणिस्तानच्या सरकारने आणि जनतेने एकजुटीने केलेल्या दहशतवाद विरोधी लढ्याचे कौतुक केले.

‘काबूलमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना. अफगाणिस्तानच्या सरकारने व जनतेने एकजुटीने केलेल्या दहशतवादविरोधी लढ्याचे मी कौतुक करतो’, असे प्रतपंधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/P.Kor