Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंडित मदनमोहन मालविय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून अभिवादन


पंडित मदनमोहन मालविय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.

पंडित मदनमोहन मालविय यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण. भारताच्या इतिहासावर त्यांचा अविस्मरणीय प्रभाव आहे. शिक्षण क्षेत्रातले त्यांचे बहूमल्य योगदान आणि देशभक्ती सदैव स्मरणात राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane