पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विट केले:
” आपले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी श्रद्धांजली अर्पण करतो.”
— नरेंद्र मोदी (@narendramodi) 27 मे 2023
***
N.Joshi/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
On his death anniversary, I pay tributes to our former PM Pandit Jawaharlal Nehru.
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2023