पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये भटिंडा इथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. मृताच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत पीएमएनआरएफ अर्थात प्रधान मंत्री राष्ट्रीय मदत निधीतून देण्याची घोषणा त्यांनी केली.
पंतप्रधान कार्यालयाकडून x वरच्या पोस्टवर म्हटले आहे-
पंजाबमधील भटिंडा इथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःख झाले आहे. आपल्या प्रियजनांना ज्यांनी गमाविले त्यांचे सांत्वन करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो.
पीएमएनआरएफ मधून प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये मदत दिली जाईल – पंतप्रधान @narendramodi”
Saddened by the loss of lives in the bus accident in Bathinda, Punjab. Condolences to those who lost their loved ones. May the injured recover soon.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000:…
— PMO India (@PMOIndia) December 27, 2024
***
N.Chitale/R.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com