Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

न्यूझीलंडचे पंतप्रधान  क्रिस्टोफर लक्सन यांच्या अधिकृत भारत दौऱ्यादरम्यान झालेले  करार आणि घोषणांची यादी

न्यूझीलंडचे पंतप्रधान  क्रिस्टोफर लक्सन यांच्या अधिकृत भारत दौऱ्यादरम्यान झालेले  करार आणि घोषणांची यादी


 

घोषणा:

1. भारत आणि न्यूझीलंडमधील मुक्त व्यापार करार (एफटीए) वर वाटाघाटी सुरू;

2. व्यावसायिक आणि कुशल कामगारांची गतिशीलता सुलभ बनवण्याबाबत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वाटाघाटी सुरू;

3. न्यूझीलंड हिंद-प्रशांत महासागर उपक्रम (IPOI) मध्ये सामील झाला;

4. न्यूझीलंड आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीच्या आघाडीचा (CDRI) सदस्य बनला

द्विपक्षीय दस्तावेज :

1. संयुक्त निवेदन

2. भारताचे संरक्षण मंत्रालय आणि न्यूझीलंडच्या संरक्षण मंत्रालयादरम्यान संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार;

3. भारताचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) आणि न्यूझीलंड सीमाशुल्क सेवा यांच्यात अधिकृत आर्थिक ऑपरेटर – परस्पर मान्यता करार (AEO-MRA);

4. भारताचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि न्यूझीलंडच्या प्राथमिक उद्योग मंत्रालयादरम्यान फलोत्पादन सहकार्य करार;

5. भारताचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि न्यूझीलंडच्या प्राथमिक उद्योग मंत्रालयादरम्यान वनीकरणावर इरादा पत्र;

6. भारताचे शिक्षण मंत्रालय आणि न्यूझीलंडच्या शिक्षण मंत्रालयादरम्यान शैक्षणिक सहकार्य करार; आणि

7. भारत सरकारच्या युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय आणि न्यूझीलंड सरकारच्या स्पोर्ट न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा क्षेत्रातील सहकार्य करार

***

S.Kane/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com