नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर म्हटले आहे,
“भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेल्या न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या शपथविधी सोहळ्याला मी उपस्थित राहिलो होतो. त्यांच्या कार्यकाळासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा.”
Attended the oath taking ceremony of Justice Sanjiv Khanna, who has been sworn in as the Chief Justice of the Supreme Court of India. My best wishes for his tenure. pic.twitter.com/6CxGG6Vao0
— Narendra Modi (@narendramodi) November 11, 2024
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai