नोकियाचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री पेक्का लुंडमार्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या संदर्भात पंतप्रधानांनी ट्विट केले आहे :
“श्री पेक्का लुंडमार्क यांच्यासोबत फलदायी भेट झाली;ज्यामध्ये आम्ही समाजाच्या कल्याणासाठी जे लाभदायक आहे अशा तंत्रज्ञानाशी संबंधित पैलूंवर चर्चा केली आणि भविष्यातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी भारत करत असलेल्या वाटचालीसंदर्भातही आम्ही चर्चा केली.”
***
A fruitful meeting with Mr. @PekkaLundmark in which we discussed aspects relating to technology and leveraging it for the welfare of society. We also discussed India’s strides in building next generation digital infrastructure. https://t.co/oFsEUMib0v
— Narendra Modi (@narendramodi) March 13, 2023
JaydeviPS/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com