Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली


पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

“मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिना निमित्त त्यांना अभिवादन करतो. ते एक कणखर व्यक्तिमत्व होते,

ज्यांनी भारताला गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी आणि सन्माननीय जीवन जगण्यास प्रवृत्त केले. आम्ही त्याचे आदर्श पूर्ण करण्यासाठी आणि एक मजबूत भारत तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत “, असे पंतप्रधानांनी सांगितले.

***

B.Gokhale