Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नॅशनल क्रिएटर्स अवार्ड मध्ये  सहभाग घेण्याची पंतप्रधानांचे लोकांना आवाहन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी MyGov संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचे, लोकांना आवाहन केले आहे.

नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डची माहिती देणाऱ्या MyGovIndia च्या X पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे:

आपल्या क्रिएटर्स मंडळींसाठी एक उत्तम संधी, संपूर्ण भारतातील विलक्षण प्रतिभांवर प्रकाशझोत टाकत आहे.  ते नवनवीन कल्पनांनी परिपूर्ण , प्रेरणादायी किंवा बदल घडवून आणणारे असतील, आपल्याला आपली युवा शक्ती साजरी करायची आहे.

पुढे या, भाग घ्या आणि देशाला प्रतिभावान क्रिएटर्सना प्रोत्साहन देऊ द्या!

***

N.Chitale/A.Save/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai