Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नॅनो युरिया हा शेतकऱ्यांच्या जीवनात दीर्घकालीन बदल घडवण्याच्या आमच्या विविधांगी प्रयत्नांचा एक भाग: पंतप्रधान


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवून आणण्यात नॅनो युरियामुळे होणा-या लाभाची प्रशंसा केली आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांचा ट्विट संदेश सामायिक करून पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले;

शेतकऱ्यांच्या जीवनात दीर्घकालीन बदल घडवण्याच्या आमच्या विविधांगी प्रयत्नांचा हा एक भाग आहे.”

***

S.Bedekar/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai