नुमालीगड शुद्धीकरण विस्तार प्रकल्पासाठी भारत-बांगलादेश प्रोटोकॉल मार्गावरून पहिली विशाल आणि अधिक वजनदार मालवाहतूक पंडू मल्टीमॉडल बंदरावर पोहोचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे
बंदरे नौकानयन आणि जलमार्ग मंत्रालयाने केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे की
“प्रशंसनीय कामगिरी”
Commendable feat. https://t.co/Gli5WgE10H
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2023
***
Maheshi/SandeshN/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
Commendable feat. https://t.co/Gli5WgE10H
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2023