Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नीती आयोगाच्या 9व्या नियामक परिषदेच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे नीती आयोगाच्या 9व्या नियामक परिषदेच्या बैठकीला हजेरी लावली आणि उपस्थितांना संबोधित केले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

“@NITIAayog च्या 9व्या नियामक परिषदेच्या बैठकीला संबोधित केले. विकसित भारत निर्माण करण्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. गुंतवणूकीला चालना देण्याची गरज, निर्यात वाढवणे, तरुणांसाठी कौशल्य विकासाच्या अधिक संधी सुनिश्चित करणे, जलशक्तीचा वापर यासह विविध विषयांवर भर दिला.

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2037976 “

“@NITIAayog च्या 9व्या नियामक परिषदेच्या बैठकीला हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांची अभ्यासपूर्ण मते ऐकली.”

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai