निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे दूरसंचार आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून कार्य करतील या अर्जाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. सध्या अस्तित्वात नसलेल्या योजना आयोगाच्या सचिवांच्या जागी हे कार्य करतील.
दूरसंचार आयोगाच्या बैठकीत निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे आयोगाच्या चर्चेला महत्व प्राप्त होईल.
S.Mhatre/S,Tupe/M.Desai