नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम या विषयावर लिहिलेल्या लेखाविषयी बोलताना, पंतप्रधान कार्यालयाने आपल्या X पोस्टमध्ये म्हटले आहे;
“केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी आपल्या लेखात नमूद केले आहे की नुकताच पारीत झालेला नारी शक्ती वंदन अधिनियम, हे सक्षमीकरणाचे प्रतीक आहे आणि देशाला उज्वल भविष्याकडे नेण्यासाठी महिलांनी नेतृत्व करण्यासाठी केलेले आवाहन आहे. “
Union Minister, Shri @kishanreddybjp, writes how the recently passed Nari Shakti Vandan Adhiniyam is a symbol of empowerment and a call for women to lead our nation towards a brighter future. https://t.co/9cjhUud0mB
— PMO India (@PMOIndia) October 16, 2023
* * *
S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai